सर्फिंगची आवड

निधीला सर्फिंगची आवड असून त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

निधीच्या वेगवेगळ्या भन्नाट ट्रिप

निधी संपूर्ण भारतभर फिरते असं म्हणायला हरकत नाही. तिच्या ट्रिपचे फोटो देखील निधीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

फोटोमुळे ट्रोलिंगचा शिकार

निधीच्या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल म्हणाले काय होतीस तू काय झालीस तू... आणि भिडेंची मुलगी बिघडली

निधीचा लक्षवेधी टॅट्यू

निधीच्या उजव्या पायावर असलेल्या टॅट्यूनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

निधीचा बोल्ड लूक

निधी भानुशालीनं या फोटोंमध्ये निळ्या रंगाची बिकीनी परिधान केली आहे. तर त्यावेळी तिच्यासोबत एक मित्र देखील दिसत आहे.

निधीचे हे नवे फोटो व्हायरल

निधीनं नुकतेच तिचे काही फिरतानाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये ते पाण्यात मज्जा करताना दिसत आहे.

निधीनं साकारील सोनूची भूमिका

निधीनं बरीच वर्षे 'तारक मेहता...' या मालिकेत सोनूची भूमिका साकारली होती. त्यानंतर 2019 मध्ये निधीनं या मालिकेला रामराम केला.

VIEW ALL

Read Next Story