पानिपत

'पानिपत' हा चित्रपट 2019 साली आला होता. या चित्रपट त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला असं म्हणायला हरकत नाही.

लगान

'लगान' हा चित्रपट ऑस्करपर्यंत पोहचला होता.

जोधा अकबर

'जोधा अकबर' हा सर्वात गाजलेला चित्रपट होता. आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

खामोशी - द म्युझिकल

'खामोशी - द म्युझिकल' हा चित्रपटही फार गाजला होता.

जोश

'जोश' हाही चित्रपट गाजला होता आणि सोबतच या चित्रपटात सलमान खानही होता.

लगे रहो मुन्नाभाई

'लगे रहो मुन्नाभाई' हा चित्रपटही आजही पाहिला जातो.

द लेजंट ऑफ भगतसिंग

'द लेजंट ऑफ भगतसिंग' हा चित्रपटही चांगलाच गाजला.

हरिशचंद्राची फॅक्टरी

'हरिशचंद्राची फॅक्टरी' हा चित्रपटही ऑस्करपर्यंत पोहचला होता.

हम दिल दे चुके सनम

या चित्रपटानंही फार मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली होती.

1942: द लव्ह स्टोरी

या चित्रपटालाही फार मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती.

बालगंधर्व

'बालगंधर्व' हा चित्रपट विशेष गाजला होता.

मिशन काश्मिर

हाही त्यांचा लोकप्रिय चित्रपट ठरला होता.

देवदास

'देवदास' या चित्रपटानंही फार मोठ्या प्रमाणात गाजला होता.

VIEW ALL

Read Next Story