सलमान-शाहरुख नव्हे तर अभिषेक बच्चनने बॉलिवूडमध्ये दिलेला पहिला 500 कोटींचा ब्लॉकबस्टर

Published by: Intern | Jun 16, 2025

बॉलिवूडमध्ये असंख्य सुपरस्टार्स आहेत. पण पहिला 500 कोटींची कमाई करणारा चित्रपट कोणत्या अभिनेत्याचा होता, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तो अभिनेता म्हणजे अभिषेक बच्चन.

Published by: Intern | Jun 16, 2025

2013 हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी खूप खास होतं. यावर्षी बॉलिवूडने 100 वर्षांचा टप्पा गाठला आणि अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. त्यात सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे 'धूम 3'.

Published by: Intern | Jun 16, 2025

यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला आणि विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित हा चित्रपट 20 डिसेंबर 2013 रोजी प्रदर्शित झाला होता.

Published by: Intern | Jun 16, 2025

आमिर खान, कतरिना कैफ, अभिषेक बच्चन, उदय चोप्रा आणि जॅकी श्रॉफ यांसारखे तगडे कलाकार होते.

Published by: Intern | Jun 16, 2025

'धूम 3' हे त्या काळातलं सर्वात महागडं सिनेमॅटिक प्रोजेक्ट होते. त्याचं बजेट जवळपास 100 कोटींपासून 175 कोटींपर्यंत गेलं होतं. मात्र, याच चित्रपटाने इतिहास रचला.

Published by: Intern | Jun 16, 2025

हा पहिला भारतीय चित्रपट ठरला ज्याने 500 कोटींचा आकडा पार केला. त्याने जगभरात एकूण 556 कोटींची कमाई करत अनेक विक्रम मोडले.

Published by: Intern | Jun 16, 2025

'धूम 3' मधील अ‍ॅक्शन सीन्स, प्रभावी संगीत, अभिषेक बच्चनची उपस्थिती आणि आमिर खानचा डबल रोल प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला.

Published by: Intern | Jun 16, 2025

हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आणि आजही तो एक ब्लॉकबस्टर म्हणून ओळखला जातो.

Published by: Intern | Jun 16, 2025

VIEW ALL

Read Next Story