अरबाज-अर्जून नाही तर या खास व्यक्तीसोबत शेअर केले मलायकाने फोटो

Published by: Zee Team | Jan 09, 2024

ती तिच्या चाहत्यांना तिच्या पर्सनल आयुष्याविषयी अपडेट देत असते.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

मलायकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

नुकतीच मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

यामध्ये तिने तिच्या खास व्यक्तीसोबत फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

ही खास व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून फरहान अख्तर आहे.

Published by: Zee Team | Jan 09, 2024

ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ''वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या कमिनी @farahkhankunder...तुला तुझं हे वर्ष त्या फेक गुलाबी रॉकिंग घोड्यासारखे रॉकिंग जावो... लव्ह यू यार( thank u for the food n the laughs the gups)...कोणत्याही गोष्टीवरुन मला हे सुंदर फोटोंची वाट लावायची नव्हती.''

Published by: Zee Team | Jan 09, 2024

VIEW ALL

Read Next Story