फक्त Animal फेम तृप्ती डिमरीच नव्हे, 'या' अभिनेत्रींनाही मिळालेला 'नॅशनल क्रश'चा टॅग

Published by: Zee Team | Dec 12, 2023

अॅनिमल

Animal चित्रपटात रणबीर कपूरसोबतच्या इंटिमेट सीनमुळं चर्चेचा विषय ठरलेली ही अभिनेत्री म्हणजे, तृप्ती डिमरी.

Published by: Zee Team | Dec 12, 2023

तृप्तीचे इतरही चित्रपट...

तृप्तीनं आतापर्यंत 'कला', 'बुलबूल' अशा चित्रपटांतूनही तिच्या अभिनयाची झलक दाखवली. हीच तृप्ती 'अॅनिमल'मधून मात्र प्रेक्षकांच्या मनावर राज्यच करताना दिसली.

Published by: Zee Team | Dec 12, 2023

प्रिया वारियर

एका काही सेकंदांच्या व्हिडीओतून नजरेनं घायाळ करणारी प्रिया वारियरही नॅशनल क्रश होती.

Published by: Zee Team | Dec 12, 2023

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदानाला तिच्या सुरेख आणि गोड हावभावांमुळं नॅशनल क्रश म्हटलं जाऊ लागलं.

Published by: Zee Team | Dec 12, 2023

श्रीलिला

दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलिला तिच्या अदांमुळं कमालीची लोकप्रिय झाली होती.

Published by: Zee Team | Dec 12, 2023

तारा सुतारिया

कमी वयातच तरुणांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या तारा सुतारियालाही विसरून चालणार नाही.

Published by: Zee Team | Dec 12, 2023

VIEW ALL

Read Next Story