DDLJ च्या रिमेकमध्ये झळकणार आर्यन खान आणि न्यासा?

Published by: Zee Team | Aug 27, 2023

मुकेश छाबडा यांच्यामुळे चर्चा

या चित्रपटाच्या रिमेकसंबंधी वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. पण आता कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी DDLJ च्या रिमेकसंबंधी असं काही म्हटलं आहे, ज्यामुळे चाहते उत्साहित आहेत.

Published by: Zee Team | Aug 27, 2023

रिमेकमध्ये कोणाला कास्ट करणार?

'फरीदून शहरयार'ला दिलेल्या मुलाखतीत मुकेश छाबडा यांना DDLJ च्या रिमेकमध्ये तुम्ही कोणाला कास्ट कराल असं विचारण्यात आलं होतं?

Published by: Zee Team | Aug 27, 2023

शाहरुखचा मुलगा आर्यन?

त्यावर उत्तर देताना मुकेश छाबडा यांनी म्हटलं की, DDLJ च्या रिमेकमध्ये शाहरुखच्या जागी आर्यनला घेईन. कारण तो चार्मिंग असून चांगला अभिनेताही आहे.

Published by: Zee Team | Aug 27, 2023

काजोलच्या जागी न्यासा?

तसंच काजोलच्या भूमिकेसाठी त्यांनी न्यायाचं नाव घेतलं आहे.

Published by: Zee Team | Aug 27, 2023

न्यासा सध्या अभिनय शिकतीये

ते म्हणालेत की, DDLJ मध्ये काजोलच्या भूमिकेसाठी न्यासा एकदम योग्य आहे. ती सध्या अभिनयही शिकत आहे.

Published by: Zee Team | Aug 27, 2023

1995 मध्ये प्रदर्शित

DDLJ चित्रपट 1995 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. शाहरुख आणि काजोलची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

Published by: Zee Team | Aug 27, 2023

28 वर्षांनंतरही DDLJ प्रेक्षकांच्या मनात

28 वर्षांनंतरही चित्रपटावर प्रेक्षक तेवढंच प्रेम करत आहेत. चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. त्यात जर चित्रपटाचा रिमेक झाला तर तो चाहत्यांसाठी भेट असेल.

Published by: Zee Team | Aug 27, 2023

VIEW ALL

Read Next Story