बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार?

इतर स्टार किड्सप्रमाणे न्यासाही बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार का याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.

user
user Apr 04,2023

खूप पसंती मिळते

स्टार किड्सच्या तुलनेत सोशल मीडियावर न्यासाला खूप पसंती मिळते आहे.

आई काजोलसोबत तुलना

युजर्स तिच्या स्माईलची तुलना तिची आई काजोलसोबत करतात.

बदलेल्या लूकची चर्चा

तिच्या बदलेल्या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते.

न्यासाचे ट्रान्सफॉर्मेशन Photo

न्यासाचे आधीचे फोटो आणि आत्ताचे फोटो पाहून तिचे चाहते आश्चर्य चकित होतात

VIEW ALL

Read Next Story