Adipurush

अभिनेता प्रभास याची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या Adipurush या चित्रपटाकडून समीक्षक आणि प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. प्रत्यक्षात मात्र तसं काहीच घडलं नाही.

डायलॉग्स ऐकून प्रेक्षकांनी डोकंच धरलं

राम, सीता, लक्ष्मण, रावण, विभीषण, हनुमान यांची जी प्रतीमा आतापर्यंत दाखवली गेली तिलाच इथं शह दिला गेला. त्यातलेच काही डायलॉग्स ऐकून प्रेक्षकांनी डोकंच धरलं.

कपडा तेरे बाप का...

'कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की'

लंका

'जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे उनकी लंका लगा देंगे....'

कालीन

'आप अपने काल के लिये कालीन बिछा रहे है'

बगीचा है क्या?

'तेरी बुवा का बगीचा है क्या, जो हवा खाने चला आया?'

शेशनाग

'मेरे एक सपोलेने तुम्हारे शेशनाग को लंबा कर दिया, अभी तो पुरा पिटारा भरा पडा है'

कलाकारांचे लूक

फक्त डायलॉग्सच नव्हे तर, कलाकारांच्या लूकमुळंही बऱ्याच चर्चा झाल्या आणि यावर अनेकांनीच नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं.

नकारात्मक प्रतिक्रिया

चित्रपटाला मिळणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रिया पाहता आता त्याची एकूण कमाई किती होते हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

VIEW ALL

Read Next Story