ऐन थंडीत पलक तिवारीच्या मालदीवमधील फोटोंनी वेधलं लक्ष, फोटो चर्चेत

Published by: Soneshwar Patil | Nov 15, 2024

पलक तिवारी नेहमी तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Published by: Soneshwar Patil | Nov 15, 2024

नुकतेच तिने तिचे मालदीवमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 15, 2024

ज्यामध्ये पलक तिवारीने वाळूमध्ये बसून वेगवेगळ्या पोज दिल्या आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 15, 2024

मालदीवच्या फोटोमध्ये पलक तिवारी खूपच हॉट दिसत आहे. तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.

Published by: Soneshwar Patil | Nov 15, 2024

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर हॉट, सुंदर अशा वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.

Published by: Soneshwar Patil | Nov 15, 2024

VIEW ALL

Read Next Story