कोण आहे 'पंचायत 3' मधील 'विधायकजी'ची मुलगी? अमिताभ बच्चनसोबत कनेक्शन काय?

पंचायत 3

नुकत्याच रिलीज झालेल्या 'पंचायत 3' या प्रसिद्ध सिरीजमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

चित्रा

'पंचायत 3' मध्ये आमदारची मुलगी म्हणून चित्रा या पात्राचा समावेश करण्यात आलाय. मात्र, ही चित्रा आहे तरी कोण?

स्क्रिन टाईम

सिरीजमध्ये खूप कमी वेळा चित्राला स्क्रिन टाईम मिळाला आहे. जेव्हा आमदाराच्या घोड्याला नाव ठेवायचं असतं तेव्हा चित्रा दिसते.

घोडे का नाम सितारा

पापा घोडे का नाम सितारा रखते है असं म्हणत चित्रा दिसते. तर आमदार फिलेरा गावात येतो, तेव्हा देखील चित्रा गावात आलेली असते.

किरणदीप कौर सरन

मात्र, चित्राचं खरं नाव काय? तर आमदाराच्या मुलीचे खरं नाव किरणदीप कौर सरन आहे. तिने अनेक वेब सिरीजमध्ये काम देखील केलंय.

मिताभ बच्चनसोबत काम

'पंचायत 3' आधी स्कॅम 2003 तसेच सपने व्हर्सेस एव्हरीवन या वेब शोमध्ये देखील काम केलंय. एवढंच नाही तर अमिताभ बच्चन यांच्यासोबत देखील तिने काम केलंय.

जाहिरात

अमिताभ बच्चन यांच्यासोबत किरणदीप कौर सरनसोबत एका जाहिरातीमध्ये केली होती. त्याचे फोटो देखील तिने शेअर केले होते.

VIEW ALL

Read Next Story