Panchayat 3 साठी जितेंद्र कुमारनं घेतलं सगळ्यात जास्त मानधन तर नीना गुप्ता यांनी...

Published by: Diksha Patil | May 29, 2024

जितेंद्र कुमार

जितेंद्र कुमारनं या सीरिजच्या एका एपिसोडसाठी 70 हजार मानधन घेतलं आहे.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

नीना गुप्ता

नीना गुप्ता यांनी एका एपिसोडसाठी 50 हजार रुपये मानधन घेतलं आहे.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

रघुबीर यादव

रघुबीर यादवनं एका एपिसोडसाठी 40 हजार रुपये मानधन घेतलं.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

फैसल मलिक

फैसल मलिकनं या सीरिजच्या एका एपिसोडसाठी 20 हजार रुपये मानधन घेतलं आहे.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

चंदन रॉय

चंदन रॉयनं एका एपिसोडसाठी 20 हजार रुपये मानधन घेतले.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

'पंचायत 3' प्रदर्शित

28 मे रोजी झाला 'पंचायत'चा 3 रा सीझन प्रदर्शित झाला आहे.

Published by: Diksha Patil | May 29, 2024

VIEW ALL

Read Next Story