राजकारण्याशी लग्न केल्याने करिअरमध्ये बॅकफूटवर? परिणीती चोप्रा म्हणते...

Published by: Pravin Dabholkar | Feb 17, 2024

सप्टेंबर 2023 मध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा विवाहबंधनात अडकले. आज दोघेही आनंदी आयुष्य जगत आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Feb 17, 2024

राघव राजकारणी आहे आणि परिणीती अभिनेत्री आहे. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात काय बदल झालाय? यावर परिणीती बोलली आहे.

Published by: Pravin Dabholkar | Feb 17, 2024

लग्नानंतर माझ्या आयुष्यावर फारसा पडला नाही. मी आजही एक अभिनेत्री असून करिअरमध्ये थांबणार नसल्याचे ती सांगते.

Published by: Pravin Dabholkar | Feb 17, 2024

माझं लग्न झालंय याचा अर्थ मी स्लो चाललीय असे होत नाही. माझ्यासाठी करिअर महत्वाचे आहे. लोकांच्या मनातदेखील हेच असेल, असे तिने सांगितले.

Published by: Pravin Dabholkar | Feb 17, 2024

वेगळ्या लोकांचे वेगळे आयुष्य असते.रिलेशनशीप आणि लाइफ असते. काही लोक लग्नाच्यादिवशी देखील काम करतात.

Published by: Pravin Dabholkar | Feb 17, 2024

आम्ही दोघे वेगळ्या शहरात राहतो, त्यामुळे आमचे नाते थोडे वेगळे आहे. आमचे लग्न झाले आहे. पण करिअरवर याचा परिणाम होणार नाही.

Published by: Pravin Dabholkar | Feb 17, 2024

सर्व गोष्टी एकत्र चालतात.आमच्याकडे एक आयुष्य आहे. यात आम्ही सर्वकाही करु. सार एकत्र मिळून करु. मी 2 करिअर एकत्र करु इच्छिते.

Published by: Pravin Dabholkar | Feb 17, 2024

माझ्यासाठी हे एक आव्हान आहे. मी हार्ड वर्क करेन. म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवतेय तर कॉन्सर्टबद्दल सर्वकाही जाणून घेईन. यावर ओव्हरथिंकींग करणार नाही.

Published by: Pravin Dabholkar | Feb 17, 2024

माझे विचार इतर अभिनेत्रींप्रमाणे नाहीत. माझा परिवार, मित्र, वॅकेशन, स्कूबा डायविंग, पती, करिअर आणि हेल्थ हे सर्व मी एकसमान पाहते. राघव मला खूप सपोर्ट करतो,असेही तिने पुढे सांगितले.

Published by: Pravin Dabholkar | Feb 17, 2024

VIEW ALL

Read Next Story