कॅप्टन शुभमनच्या बहिणीला पाहिलंत का? 437K फॉलोअर्स अन्...

Published by: Zee Team | Oct 23, 2025

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल हा त्याच्या क्रिकेट सामन्यांमुळे तर कधी वैयक्तीक कारणांमुळे चर्चेचा विषय बनत असतो.

Published by: Zee Team | Oct 23, 2025

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला शुभमन आज भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी करत आहे.

Published by: Zee Team | Oct 23, 2025

भारताच्या या युवा फलंदाजाच्या बहिणीला पाहिलय का?

Published by: Zee Team | Oct 23, 2025

शुभमनच्या बहिणीचे नाव शहनील गिल असून ती देखील शुभमन सारखीच दखणी आहे.

Published by: Zee Team | Oct 23, 2025

शहनील शुभमनपेक्षा दोन वर्षांनी मोठी असून ती कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करते.

Published by: Zee Team | Oct 23, 2025

2019 मध्ये तिने बिझनेस 'अॅडमिनीस्ट्रशन' या विषयात डिप्लोमाच शिक्षण घेतलं.

Published by: Zee Team | Oct 23, 2025

ती नेहमी भावासोबतचे फोट सोशल मीडियावर शेअर करत असते.

Published by: Zee Team | Oct 23, 2025

VIEW ALL

Read Next Story