विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या... यादी पाहा

अनेक सेलिब्रिटींच्या Extramarital Affair च्या बातम्या आपण ऐकत असतो. आज अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत.

अनेक सेलिब्रिटींच्या Extramarital Affair च्या बातम्या आपण ऐकत असतो. आज अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत.

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर

अरबाजशी मलायकानं घटस्फोट घेण्याचे कारण अर्जुन कपूर असल्याचे म्हटले जाते. कारण तिच्यात आणि अर्जुनमध्ये जवळीकता वाढू लागली होती.

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम

दीपिका कक्करचं रौनक मेहतासोबत घटस्फोट होण्यासाठी तिच्यातील आणि शोएब इब्राहीममध्ये वाढती जवळीकता असल्याचे म्हटले जाते.

संजीदा शेख आणि हर्षवर्धन राणे

संजीदा आणि आमिर अली यांचा घटस्फोट होण्याचं कारण अभिनेता अभिनेता हर्षवर्धन राणे असल्याचे म्हटले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'तैश'च्या शूटिंगदरम्यान संजीदा शेख आणि हर्षवर्धन राणे यांच्यात जवळीक वाढत होती.

निशा रावल आणि रोहित सेठिया

निशा रावलचा करण मेहराशी नातं तुटण्याचं कार तिचा मानलेला भाऊ रोहित सेठिया होता. निशा आणि रोहित सेठिया रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते.

काम्या पंजाबी आणि निमाई बाली

काम्या पंजाबीचा बंटी नेगीसोबत घटस्फोट होण्यासाठी संजय दत्तचा चुलत भाऊ आणि अभिनेता निमाई बालीसोबत असलेलं तिचं रिलेशनशिप असल्याचं म्हटलं जाते. तर घटस्फोटानंतर ते रिलेशनशिपमध्ये आल्याचे तिनं सांगितले होते.

किरण राव आणि आमिर खान

आमिर खान आणि रीना दत्त यांचा घटस्फोट होण्यासाठी किरण राव कारणीभूत होती असे म्हटले जाते. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story