वयाच्या पन्नाशीत अभिनेता चौथ्यांदा झाला बाबा; दुसऱ्या पत्नीने दिला मुलीला जन्म

बॉलिवूड आणि दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि डान्सर प्रभुदेवाच्या घरी एका चिमुकलीचे आगमन झाले आहे.

प्रभुदेवाची दुसरी पत्नी हिमानी हिने एका मुलीला जन्म दिला आहे.

प्रभुदेवाने स्वतःच ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्याने ही गुड न्यजू दिली आहे.

मी या वयात पुन्हा एकदा बाप झालो आहे हे खरं आहे, असं त्याने मुलाखतीत म्हटलं आहे.

प्रभुदेवा आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा क्षण आहे कारण त्यांच्या घरात पहिल्यांदाच एका मुलीचा जन्म झाला आहे

२०२०मध्ये प्रभुदेवाने फिजियोथेरेफिस्ट असलेल्या हिमानी सिंहसोबत दुसरं लग्न केलं होतं

मुलीच्या जन्मानंतर त्याने आपला पूर्ण वेळ कुटुंबासोबत व्यतित करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रभुदेवाने १९९५मध्ये रामलतासोबत लग्न केलं होतं. मात्र, २०११मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर ९ वर्षानंतर त्याने हिमानीसोबत लग्नगाठ बांधली

VIEW ALL

Read Next Story