प्राजक्ता गायकवाड 'या' दिवशी करणार लग्न?

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 04, 2025

प्राजक्ता गायकवाड आणि शंभूराज खुटवड यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 04, 2025

या दोघांचा 7 ऑगस्ट 2025 रोजी पुण्यात साखरपुडा पार पडला.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 04, 2025

जून महिन्यातच प्राजक्ताने आपण लग्न करत असल्याची हिंट दिली होती.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 04, 2025

प्राजक्ता आणि शंभुराज यांचा विवाह सोहळा 2 डिसेंबर 2025 रोजी पार पडला.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 04, 2025

या सोहळ्याला विशेष उपस्थिती कुणाची असणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 04, 2025

12 वाजून 24 मिनिटांनी पार पडणार हा खास विवाह सोहळा.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 04, 2025

प्राजक्ताचं लग्न पुण्यात पार पडणार आहे. या लग्नाबाबत चाहत्यांना खूप उत्सुकता आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 04, 2025

या सोहळ्याला शिवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांची खास उपस्थिती होती.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 04, 2025

प्राजक्ताचा होणारा पती शंभूराज खुटवड उद्योगपती तसंच पैलवान आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 04, 2025

खुटवड कुटुंब राजकारणातही सक्रिय आहे.

Published by: Dakshata Thasale-Ghosalkar | Oct 04, 2025

VIEW ALL

Read Next Story