प्राजक्ता माळीला नितीन गडकरींनी दिलं अनोख गिफ्ट, म्हणते 'आयुष्यभर...'

Published by: Pravin Dabholkar | Oct 25, 2023

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत कार्यक्रमानिमित्त एका मंचावर उपस्थित राहण्याचा योग जुळून येता येता राहिल्याचे तिने सांगितले.

Published by: Pravin Dabholkar | Oct 25, 2023

सहज शक्य झालं तर मला त्यांना भेटायला खूप आवडेल असं प्राजक्ताने आयोजकांना सांगितलं आणि नितीनजींनी तात्काळ वेळ दिला.

Published by: Pravin Dabholkar | Oct 25, 2023

नवमीला नितीजींच्या निवासस्थानी ही ‘ग्रेट भेट’ झाली. त्यांच्या संपूर्ण परिवारालाही भेटता आल्याचे ती सांगते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 25, 2023

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा, माझे आगामी projects, श्री श्री रविशंकरजी, प्राजक्तराज, समृद्धी महामार्ग’ .. अशा अनेक विषयांवर अर्ध्या तासाहून अधिक वेळ गप्पा झाल्या.

Published by: Pravin Dabholkar | Oct 25, 2023

‘श्री श्रींचं माझ्यावर पुत्रवत प्रेम आहे आणि आम्ही तुमची हास्यजत्रा रोज बघतो’ असं गडकरींनी यावेळी सांगितलं. हे ऐकून आनंद झाल्याचे ती सांगते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 25, 2023

निघताना गडकरींनी त्यांच्या घरच्या देवीचं दर्शन घ्यायला लावलं.

Published by: Pravin Dabholkar | Oct 25, 2023

त्यांच्या कामावर लिहीली गेलेली 8-9 पुस्तकं दिली. नैसर्गिक कापसापासून बनवलेली खादी साडी दिल्याचे प्राजक्ता सांगते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 25, 2023

ही साडी मी लगेच दुसऱ्या दिवशी विजयादशमी उत्सवात नेसल्याचेही ती सांगते.

Published by: Pravin Dabholkar | Oct 25, 2023

ही भेट आयुष्यभर स्मरणात राहील. या भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल प्राजक्ताने नितीन गडकरी यांचे मनापासून आभार मानले.

Published by: Pravin Dabholkar | Oct 25, 2023

VIEW ALL

Read Next Story