अप्सरा पेक्षाही सुंदर, प्राजक्ताचा नवीन लुक चर्चेत

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2025

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2025

अशातच आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आलीय.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2025

अभिनेत्रीने नकतेच तिचे नवीन लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2025

ज्यामध्ये तिने निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2025

या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्य पाहून चाहते वेडे झालेत.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2025

प्राजक्ता माळी नेहमी तिचे नवीन लुकमधील फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2025

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 05, 2025

VIEW ALL

Read Next Story