'फुलवंती' दिलेला शब्द पाळते, सुरु करा....मैदान मोकलं झालय, प्राजक्ताची पोस्ट चर्चेत

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा फुलवंती चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटातील गाण्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

सोबतच अभिनेत्री काही तिचे गाण्यामधील फोटो देखील शेअर केले आहेत.

आता रील्ससाठी मैदान मोकळं झालंय...करा सुरु, 'फुलवंती' दिलेला शब्द पाळते असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

अभिनेत्रीच्या या कॅप्शनची सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

तिच्या चित्रपटामधील गाण्याचे आणि डान्सचे देखील चाहत्यांनी कौतुक केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story