PHOTO : अखेर प्रथमेश आणि क्षितिजानं बांधली लग्नगाठ!

Published by: Diksha Patil | Feb 24, 2024

प्रथमेश आणि क्षितिजाचं लग्न

प्रथमेश आणि क्षितिजा अखेर आज 24 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकले आहेत.

Published by: Diksha Patil | Feb 24, 2024

प्रथमेशचा खास लूक

प्रथमेशनं पारंपारिक लूक करत धोतर आणि कुर्ता परिधान केला आहे.

Published by: Diksha Patil | Feb 24, 2024

क्षितिजाचा लग्नासाठी स्पेशल लूक

क्षितिजानं पिवळ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तर क्षितिजा आणि प्रथमेशनं गुलाबी रंगाला महत्त्व दिलं आहे.

Published by: Diksha Patil | Feb 24, 2024

प्रथमेशचं फोटोसाठी हटके कॅप्शन

प्रथमेशनं हे फोटो शेअर करत 'अखेर! लॉकडाऊन लव्ह स्टोरीनं माझं मन कायमसाठी आनंदानं भरलं आहे. आता forever साठी locked' असं तो म्हणाला.

Published by: Diksha Patil | Feb 24, 2024

क्षितिजाला दिला प्रथमेशला आशीर्वाद

सुरुवातीला वरमाला घातल्यानंतर क्षितिजानं प्रथमेशचे पाय पडून त्याचा आशीर्वाद घेतला.

Published by: Diksha Patil | Feb 24, 2024

प्रथमेशला क्षितीजानं दिला आशीर्वाद

प्रथमेशनं क्षितीजाला वरमाला घातल्यानंतर तिचा आशीर्वाद घेतला. (All Photo Credit : Prathamesh Parab Instagram and Social Media)

Published by: Diksha Patil | Feb 24, 2024

VIEW ALL

Read Next Story