'या' अभिनेत्रीने बिझनेसमॅनला केलं होतं डेट; नंतर त्याच्यावरच केले अत्याचाराचे आरोप

प्रिती झिंटा तिच्या प्रोफेशनल लाइफबरोबरच खासगी आयुष्यातही चर्चेत असते.

प्रितीने 2016 साली अमेरिकन व्यवसायिक जीन गुडइनफसोबत लग्न केले होते.

मात्र, लग्नाच्या आधी प्रितीने व्यावसायिक नेस वाडियाला डेट केले होते. दोघे 4 वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होते.

मात्र, एका 'थप्पड'मुळं 2014 साली त्यांचे नाते तुटले. किंग्स इलेव्हन पंजाबच्या एका मॅचदरम्यान हा प्रकार घडला होता.

त्यानंतर प्रिती आणि नेसने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. प्रितीने नेसविरोधात तक्रार दाखल केली होती. तसंच, अत्याचाराला आरोप केला होता

नेस तिला शिवीगाळ करत असल्याचा आरोप तिने केला होता. तसंच, नेसने तिच्यावर जळती सिगारेट फेकल्याचा आरोपही केला होता.

VIEW ALL

Read Next Story