'प्रेमाची गोष्ट 2' मधील अभिनेत्रीचं सौंदर्य चाहत्यांना लावतेय वेड

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2025

मराठी इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या नेहमी त्यांच्या सौंदर्यामुळे चर्चेत असतात.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2025

अशीच एक अभिनेत्री जी तिच्या चित्रपटासोबतच तिच्या सुंदर लुकमुळे चर्चेत आली आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2025

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून तिचे नाव रुचा वैद्य आहे. जिचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2025

सध्या रुचा वैद्य तिच्या आगामी चित्रपट 'प्रेमाची गोष्ट 2' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2025

मात्र, याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेत्रीने केलेला लुक सध्या चाहत्यांना घायाळ करत आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2025

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2025

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 20, 2025

VIEW ALL

Read Next Story