प्रिया बापटचा ऑफ शोल्डर लूक चर्चेत

Dakshata Thasale
Apr 04,2025


'सिटी ऑफ ड्रिम' या सिरीजमधून प्रिया बापटने चाहत्यांच्या मनात केलंय घर


इंस्टाग्रामवर प्रिया बापटने ऑफ शोल्डर फोटो पोस्ट केले आहेत.


प्रिया बापटने शेअर केलेल्या या फोटोत ती अतिशय सुंदर दिसत आहे.


'मराठी इंडस्ट्रीची दिवा' म्हणून प्रिया बापटकडे पाहिलं जातं.


प्रियाने काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसचा फोटोही शेअर केला आहे.


प्रियाचा बोल्ड अंदाज पाहण्यासारखा आहे.


प्रिया-उमेश यांनी नुकतंच नवं घर घेतल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती.


तुम्हाला कसा वाटला प्रियाचा बोल्ड अंदाज. कमेंट करुन कळवा.

VIEW ALL

Read Next Story