प्रियदर्शिनीचा 'दशावतार'च्या प्रीमियरसाठी बोल्ड लूक, फोटोंनी वेधलं लक्ष

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर सध्या सोशल मीडियावर तिच्या दशावतार चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

नुकताच तिचा 'दशावतार'हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

याच चित्रपटाच्या प्रीमियरसाठी अभिनेत्रीने खास लूक केला होता. याचे फोटो तिने शेअर केलेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

अभिनेत्रीने तिचे हे फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

तिने हे फोटोशूट साडीमध्ये केलं असून तिचे सौंदर्य पाहून चाहते घायाळ झालेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

सोशल मीडियावर प्रियदर्शिनीच्या साडीमधील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

'तुझ्या सौंदर्याकडे पाहून शब्दसुद्धा कमी पडतात' अशा कमेंट्स चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर केल्या आहेत.

Published by: Soneshwar Patil | Sep 13, 2025

VIEW ALL

Read Next Story