परदेशात राहुनही भारतीय संस्कृती विसरली नाही प्रियांका! मुलीच्या वाढदिवशी घेतलं देवीचं दर्शन

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

मंदिरात घेतले दर्शन

प्रियांकानं लेकीच्या वाढदिवसानिमित्तानं काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यात ती मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतल्याचे पाहायला मिळते.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

मालती मेरी

प्रियांकानं शेअर केलेल्या फोटोंमध्ये मालती मेरी मंदिरात फिरताना दिसत आहे. तर तिच्या गळ्यात फुलांचा मोठा हार देखील दिसत आहे.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

देवीचे दर्शन

प्रियांका लेक मालती मेरीसोबत देवीचे दर्शन करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

मालतीला म्हणाली चमत्कार

मालतीचे हे फोटो शेअर करत प्रियांकानं कॅप्शन दिलं की 'आमच्या आयुष्यात घडलेला चमत्कार आहे ती आणि आज ती 2 वर्षांची झाली आहे.'

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

कुटुंबासोबत घेतलं दर्शन

प्रियांका, मालती आणि निक जोनससोबत प्रियांकाची आई देखील त्यांच्यासोबत देवीचे दर्शन घेताना दिसली.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

मालतीचा खास वाढदिवस

मालतीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खास सेलिब्रेशन करण्यात आलं होतं.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

जोनस कुटुंब

मालती मेरीच्या वाढदिवसाच्या पार्टीत जोनस कुटुंबानं हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. (All Photo Credit : Priyanka Chopra Instagram)

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

VIEW ALL

Read Next Story