राधिका मर्चंटचा जीन्स आणि टॉपमध्ये सिंपल लूक, चाहत्यांकडून कौतुक

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे सध्या पनामामध्ये हनीमूनसाठी गेले आहेत.

अमेरिकेतील फूड चेन पिंक बेरीच्या दुकानात अनंत आणि राधिका पोहोचले होते.

अनंत अंबानी आणि राधिका यांचे पनामामधील फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

फोटोमध्ये राधिकाच्या हातात काही खाद्यपदार्थही दिसत आहेत.

यावेळी ती जीन्स आणि टॉपमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

सोशल मीडियावर तिच्या या सिंपल लुकचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

VIEW ALL

Read Next Story