यानंतर त्याला विचारलं की, तूला तुझ्या लाईफ पार्टनरमध्ये कोणत्या क्वालिटी हव्या आहेत. यावर उत्तर देताना राघव सांगतो की, मी आयुष्यात काही लिहून ठेवत नाही.
तुम्हाला त्यावेळी एक्सप्लोर करावे लागते. समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतात. जर समोरच्या व्यक्तीच्या काही गोष्टी मला नक्कीच इम्प्रेस करु शकतात?