घटस्फोटाच्या १० दिवसांनंतरच दुसऱ्या पतीसोबत रोमॅन्टिक झाली अभिनेत्री

अभिनेत्री चारु असोपाची नवीन पोस्ट पाहून तिचे चाहते संभ्रमात पडले आहेत

चारू असोपा आणि राजीव सेन यांचा 8 जून 2023 रोजी घटस्फोट झाला

मात्र, घटस्फोटाच्या 10 दिवसांनंतरही चारु तिच्या एक्स हजबंडसह रॉमॅन्टिक पोझ देताना दिसत आहे

अभिनेत्रीने 18 जून रोजी राजीव सेनसोबत एक फोटो शेअर करत मुलीकडून त्याला फादर्स डेच्या शुभेच्छा दिल्यात

व्हिडिओत चारू तिच्या एक्स हजबंडसोबत दिसत आहे

राजीव आणि चारू दोघंही एकमेकांसोबत खूश दिसत आहेत. त्यांना पुन्हा एकत्र पाहून फॅन्स चकित झाले आहेत

चारुने पोस्ट करत म्हटलं आहे की, माझ्या मुलीच्या वडिलांना फादर्स डेच्या शुभेच्छा

चारुने तिच्या युट्यूबवर शेअर केलेल्या व्लॉगमध्ये ती मुलगी जिआना आणि राजीवसोबत फादर्स डे साजरा करताना दिसत आहे

राजीव आणि चारूने 2019साली लग्न केलं होतं. मात्र त्यांचे लग्न फारकाळ टिकलं नाही

चारुचे हे दुसरे लग्न आहे. याआधीही तिने तिच्या पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता.

VIEW ALL

Read Next Story