जब्यासोबत खरंच लग्न केलं? राजेश्वरी खरातने सांगूनच टाकलं

Published by: Soneshwar Patil | Jun 15, 2025

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडेचे लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Published by: Soneshwar Patil | Jun 15, 2025

या फोटोनंतर सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. मात्र, दोघांनीही अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

Published by: Soneshwar Patil | Jun 15, 2025

अशातच आता राजेश्वरी खरातने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत यावर खुलासा केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 15, 2025

ती म्हणाली की, मला असं वाटतं की हा प्रश्न सध्या तरी गुपित ठेवावा. कारण लग्न झालं आहे की नाही हे लोक ठरवतील.

Published by: Soneshwar Patil | Jun 15, 2025

मला थोडा सस्पेन्स ठेवायचा आहे. लवकरच मी आनंदाची बातमी देणार आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 15, 2025

राजेश्वरी खरातने सोमनाथबरोबर अनेक प्रोजेक्ट केले आहेत. याचे शूटिंग देखील झालं आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 15, 2025

लवकरच अभिनेत्रीची अपूर्ण राहिलेली गोष्ट पूर्ण होणार आहे. असा खुलासा तिने केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Jun 15, 2025

VIEW ALL

Read Next Story