'मी सत्य जाणून राहिल, तिचं कोणाशी...'; पूनम पांडे निधनाच्या बातमीवर राखी सावंतची प्रतिक्रिया

Published by: Diksha Patil | Feb 02, 2024

पूनम पांडे

पूनम पांडेचं वयाच्या 32 व्या वर्षी सर्व्हायकल कॅन्सरनं निधन झाल्याचे म्हटले जात आहे.

Published by: Diksha Patil | Feb 02, 2024

राखीची प्रतिक्रिया

या बातमीनंतर राखीनं सोशल मीडियावर लाइव्ह येतं यावर दु:ख व्यक्त केलं आहे. त्याशिवाय तिनं प्रश्न विचारला की ही बातमी खरी आहे का? माझा यावर विश्वास बसत नाही आहे.

Published by: Diksha Patil | Feb 02, 2024

पूनम विषयी म्हणाली...

राखी म्हणाली की 'मित्रांनो त्यामुळे कोणतंही स्ट्रेस घेऊ नका. ती फक्त 32 वर्षांची होती. तिनं लग्न करून घटस्फोट घेतला होता. सगळं मला माहित होतं. तिला एकटं रहायचं होतं. तिचे मोठे स्वप्न होते.'

Published by: Diksha Patil | Feb 02, 2024

पुरस्कार मिळवण्याची होती पूनमची इच्छा

'पूनमला पुरस्कार मिळवायचे होते. मोठ्या फॅशन शोचा भाग व्हायचं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या तिल्या आवडायच्या. मी पूनमसोबत व्हिडीओ करणार होती. मला विश्वास नाही की हे सत्य आहे,' असं राखी म्हणाली.

Published by: Diksha Patil | Feb 02, 2024

राखी करणार पूनमच्या पतीला संपर्क?

राखीनं सांगितलं की 'पूनमच्या नवऱ्याला कॉल करून हे सत्य आहे का जाणून घेईल. नक्की सर्व्हायकल कॅन्सर होता की दुसरं काही कारण. सस्पेंस आहे तर मला धक्का बसलाय.'

Published by: Diksha Patil | Feb 02, 2024

राखी आणि पूनमचं भांडण

राखी म्हणाली, 'ती कोणाशी भांडायची पण नाही. फक्त कधीतरी माझ्याशी भांडायची. पण ती माझी मैत्रिण होती. मी प्रार्थना करते की ही बातमी खोटी असावी.'

Published by: Diksha Patil | Feb 02, 2024

केआरकेची पोस्ट

केआरकेनं पूनमचा गोव्यातील एक व्हिडीओ शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले की दोन दिवसांपूर्वी ती गोव्यात पार्टी करत होती. (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | Feb 02, 2024

VIEW ALL

Read Next Story