लगीन घाई! अभिनेत्री रकुल प्रितच्या लग्नापूर्वीच्या विधी सुरु; पाहा खास फोटो

Published by: Zee Team | Feb 20, 2024

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित सिंहने जॅकी भगनानी सोबत होण्याच्या तिच्या लग्नसमारंभातील काही फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Feb 20, 2024

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रित सिंह ही 21 फेब्रुवारी रोजी अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी सोबत विवाह बंधनात अडकणार आहे.

Published by: Zee Team | Feb 20, 2024

हा विवाहसोहळा गोव्यात होणार असून रकुलने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Feb 20, 2024

जॅकी भगनानी आणि रकुल यांच्या मेहंदीच्या सोहळ्यातील रकुलच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.

Published by: Zee Team | Feb 20, 2024

तिने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये नारळावर RJ म्हणजेच रकुल आणि जॅकीच्या नावातलं पहिलं अक्षराने सजवण्यात आलं आहे.

Published by: Zee Team | Feb 20, 2024

त्याचबरोबर फुलांनी सजलेल्या एका बोर्डवर भगनानी आणि सिंह फॅमिली वेलकम यू असा फोटो तिने शेअर केला आहे.

Published by: Zee Team | Feb 20, 2024

21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रकुल आणि जॅकीच्या लग्नासाठी त्यांना चाहत्यांनी तसेच दिग्गज कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Published by: Zee Team | Feb 20, 2024

VIEW ALL

Read Next Story