'या' 7 बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत रणबीरच्या 'ॲनिमल'नं रचला नवा रेकॉर्ड

Published by: Diksha Patil | Dec 07, 2023

चित्रपटावर टीका

चित्रपटावर एकीकडे टीक होत असताना दुसरीकडे चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Published by: Diksha Patil | Dec 07, 2023

पहिला दिवशी कमाई

पहिल्या दिवशी चित्रपटानं 63.8 कोटींची कमाई केली.

Published by: Diksha Patil | Dec 07, 2023

दुसऱ्या दिवशी

दुसऱ्या दिवशी 66.27 कोटींची कमाई केली.

Published by: Diksha Patil | Dec 07, 2023

तिसऱ्या दिवशी

तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 71.46 कोटींची कमाई केली होती.

Published by: Diksha Patil | Dec 07, 2023

चौथ्या आणि पाचव्या दिवशी

चौथ्या आणि पाचव्या दिवशी 43.96 कोटी आणि 37.47 कोटींची कमाई केली होती.

Published by: Diksha Patil | Dec 07, 2023

सहाव्या दिवशी

सहाव्या दिवशी कमाईत थोडी घट झाली असून ती 30 कोटी आहे.

Published by: Diksha Patil | Dec 07, 2023

भारतात आणि जगभरातील कमाई

रणबीरच्या या चित्रपटानं भारतीय बॉक्स ऑफिसवर 312.96 कोटींची कमाई केली. तर वर्ल्ड वाईड चित्रपटानं 500 कोटींची कमाई केली आहे.

Published by: Diksha Patil | Dec 07, 2023

'या' 7 चित्रपटांना टाकलं मागे

250 कोटींचा आकडा सर्वात लवकर पार करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत रणबीरच्या चित्रपटानं 'पठाण', 'गदर 2', 'केजीएफ 2' (हिंदी), 'बाहुबली' 2 (हिंदी), 'दंगल', 'संजू' आणि 'टाइगर जिंदा है' या चित्रपटांना मागे टाकलं आहे. (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | Dec 07, 2023

VIEW ALL

Read Next Story