लपून-छपून डेट करताना दिसले रश्मिका आणि विजय, व्हिडीओ Viral

Soneshwar Patil
Mar 31,2025


साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.


'छावा' चित्रपटानंतर ती आता सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटात झळकली आहे.


अशात आता रश्मिका मंदाना एका वेगळ्या कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.


काही दिवसांपासून रश्मिका आणि विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे.


'सिकंदर'च्या रिलीजनंतर रश्मिका आणि विजय देवरकोंडा एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले.


ज्यामध्ये रश्मिका रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसली. तेव्हा विजय देवरकोंडा देखील मागून रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसला.

VIEW ALL

Read Next Story