विजयला प्रेमानं 'या' नावानं हाक मारते रश्मिका

Published by: Diksha Patil | Apr 05, 2024

रश्मिका मंदाना

रश्मिकानं नुकतीच नेहा धूपियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी रश्मिकानं नेहाच्या अनेक प्रश्नांची उत्तर दिली.

Published by: Diksha Patil | Apr 05, 2024

विजय देवरकोंडामधील आवडती गोष्ट

विजयची कोणती गोष्ट आवडते विचारताच रश्मिका म्हणाली की 'आम्ही दोघं मिडलक्लास कुटुंबातून येतो. त्यामुळे आमचे विचार एकसारखे आहेत, त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या होतात.'

Published by: Diksha Patil | Apr 05, 2024

विजय देवरकोंडाची न आवडती गोष्ट

रश्मिका म्हणाली, 'तो संपूर्ण वेळ सिरियस असतो. तो नेहमीच काम, काम, कामाविषयीच बोलतो... तो एखाद्या रॉकेटसारखा आहे.'

Published by: Diksha Patil | Apr 05, 2024

स्ट्रिपर म्हणून कोणत्या कलाकाराला निवडणार?

रश्मिका म्हणाली 'माझ्या मनात एक नाव आहे पण मी सांगू शकत नाही.'

Published by: Diksha Patil | Apr 05, 2024

विजयला कोणत्या नावानं हाक मारते

रश्मिकानं हा देखील खुलासा केला की 'मी त्याला विजू म्हणून हाक मारते.'

Published by: Diksha Patil | Apr 05, 2024

अखेरचा चित्रपट

रश्मिका सगळ्यात शेवटी Animal या चित्रपटात दिसली होती.

Published by: Diksha Patil | Apr 05, 2024

VIEW ALL

Read Next Story