रवीना टंडनने शेअर केले ग्लॅमरस फोटो; अभिनेत्रीच्या क्लासी लूकवर चाहते फिदा

Published by: Zee Team | May 12, 2024

रवीना टंडन तिच्या अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहे.

Published by: Zee Team | May 12, 2024

एवढंच नाही तर रवीना सौंदर्याच्या बाबतीत भल्या-भल्या अभिनेत्रींना टक्कर देते.

Published by: Zee Team | May 12, 2024

रवीना टंडनचे नवीन फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

Published by: Zee Team | May 12, 2024

रवीना तिच्या ग्लॅमरस शैलीने कहर करताना दिसतेय.

Published by: Zee Team | May 12, 2024

शेअर केलेल्या फोटोत रवीना फॉर्मल वेअरमध्ये दिसतेय.

Published by: Zee Team | May 12, 2024

पिस्त रंगाच्या शर्टसोबत क्रीम कलरची ट्राऊजर अभिनेत्रीने परिधान केली आहे.

Published by: Zee Team | May 12, 2024

VIEW ALL

Read Next Story