रवीना टंडनचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे.

रवीना टंडन तिच्या अभिनयासाठी खूप प्रसिद्ध आहे.

एवढंच नाही तर रवीना सौंदर्याच्या बाबतीत भल्या-भल्या अभिनेत्रींना टक्कर देते.

रवीना टंडनचे नवीन फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

रवीना तिच्या ग्लॅमरस शैलीने कहर करताना दिसतेय.

शेअर केलेल्या फोटोत रवीना फॉर्मल वेअरमध्ये दिसतेय.

पिस्त रंगाच्या शर्टसोबत क्रीम कलरची ट्राऊजर अभिनेत्रीने परिधान केली आहे.

VIEW ALL

Read Next Story