रेखाने मोकळा केला हृदयातील 'तो' कप्पा, यामुळं नाही मिळालं मातृत्त्वाचं सुख

पतीचा मृत्यू

रेखाने 1990मध्ये बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं. हे लग्न आणि नातं अवघे 7 महिने टिकून राहिलं. यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

परफेक्ट जोडीदाराचा शोध

रेखा यांचं खासगी नातं कधीच यशस्वी राहिलं नाही. लग्नानंतर त्यांनी अनेकदा योग्य जोडीदार शोधत असल्याच मत व्यक्त केलं.

योग्य व्यक्ती मिळालं तर

रेखा यांनी सांगितलं होतं की, योग्य व्यक्ती मिळाल्यावर मी नक्कीच मन बदलेन. लग्न करण्यासाठी रेखा तयार होत्या.

मातृत्वाबद्दल काय म्हणाली रेखा

रेखाने एका मुलाखतीत मुलाबद्दल, मातृत्वाच्या अनुभवाबद्दल अगदी मनापासून काय वाटतं हे सांगितलं होतं.

यामुळे झालं नाही बाळ

रेखा यांनी सांगितलं मुलं का नाही झालं यावर उत्तर दिलं आहे. रेखा म्हणाली की, तिला कधीच बाळ नको होतं.

मी बाळाला मिस नाही करत

रेखा अतिशय मोकळेपणाने सांगते की, ती कधीच बाळाला मिस करत नाही

जर कुणी मिळालंच तर

रेखा म्हणाली होती, जर तिला कुणी लग्नासाठी मुलगा मिळालाच तर त्यांना मुलं होणार नाहीत.

योग्य नसेल

तर हे माझ्या जबाबदाऱ्यासोबत अनफेअर असेल

जर मला मुलं झालं

रेखा म्हणाली होती की, जर मला मुलं झालं तर मी इतर कशालाच प्राधान्य देऊ शकत नाही.

VIEW ALL

Read Next Story