बंगला डायमंड थीमवर आधारित

दुसऱ्या बेसमेंटमध्ये सर्व्हिस आणि तिसऱ्यात पार्किंग आहे. हे घर डायमंड थीमवर आधारित करण्यात आलं आहे.

बाग आणि स्विमिंग पूल

ईशा अंबानींच्या या घऱात तीन बेसमेंट आहेत. पहिल्या बेसमेंटमध्ये मोठी बाग आणि स्विमिंग पूल आहे. तसंच तिथे काही रुमही आहेत.

बंगल्याचं नाव 'गुलिता'

ईशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल यांनी या बंगल्याचं नाव गुलीता असं ठेवल्याची माहिती आहे.

वरळीत आहे बंगला

मुंबईतील वरळीत हा बंगला आहे. या बंगल्याची उंची 11 मीटर आहे.

50 हजार स्क्वेअर फूट घर

ईशा अंबानीचं हे घर 3D तंत्रज्ञानाने बनवण्यात आलं आहे. 50 हजार स्क्वेअर फुटात हे घर उभारण्यात आलं आहे.

बंगल्याची किंमत किती?

ईशा अंबानीला भेट म्हणून मिळालेल्या या बंगल्याची किंमत 425 कोटी इतकी आहे.

सासऱ्यांनी दिला भेट

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल 12 डिसेंबर 2018 ला विवाहबंधनात अडकले होते. त्यावेळी ईशा अंबानीला तिचे सासरे अजय पिरामल यांनी हा बंगला भेट म्हणून दिला आहे.

VIEW ALL

Read Next Story