सादगी... रिंकु राजगुरुचे लोभस फोटो

Dakshata Thasale
Mar 06,2025


'सैराट' फेम अभिनेत्री रिंकु राजगुरु आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं मन जिंकत आहे.


नागराज मंजुळेच्या 'सैराट' सिनेमातून रिंकुने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.


यानंतर रिंकुने मराठीसोबतच हिंदी आणि कनाडा सिनेमातही काम केलं आहे.


काही दिवसांपूर्वी रिंकु राजगुरु आणि कृष्णराज महाडिक यांच्या फोटोवर चर्चा झाली होती.


रिंकु राजगुरु सोशल मीडियावर आपले फोटो पोस्ट करत असते.


या फोटोंमध्ये रिंकुच्या लोभस असा दिसत आहेत.


दुनियादारी हमको आती नहीं और सादगी आपको भाती नहीं.


रिंकुचे हे फोटो चाहत्यांना पसंत येत आहेत.

VIEW ALL

Read Next Story