नुकताच रिंकू राजगुरुचा 'झिम्मा २' नुकताच प्रदर्शित झाला आहे.


अभिनेत्री रिंकू राजगुरुचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.


'झिम्मा 2'मध्ये रिंकूने दिलेला अंडर वॉटर सीन पाहून चाहते हैराण होत आहेत.


नुकतेच रिंकूने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


भगव्या रंगाच्या साडीत रिंकू खूपच सुंदर दिसत आहे.


हा लूक पुर्ण करण्यासाठी रिंकूने अगदी हलका मेकअप केला आहे.


तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story