'अभिनेत्री कमी आणि...', रिंकू राजगुरूचा नवीन लुक चर्चेत

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2025

अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2025

मुंबईच्या प्रसिद्ध मरीन ड्राईव्ह परिसरातील तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2025

मरीन ड्राईव्ह परिसरातील तिच्या स्टायलिश लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2025

रिंकूने या फोटोशूटसाठी फिकट केशरी रंगाची कॉटन साडी परिधान केली होती.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2025

या साडीवर तिने पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2025

या फोटोत तिचे नैसर्गिक सौंदर्य आणि हावभाव अधिक खुलून दिसत होते.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2025

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने म्हटले की तू अभिनेत्री कमी आणि महिला आमदार सारखी दिसतेय.

Published by: Soneshwar Patil | Oct 12, 2025

VIEW ALL

Read Next Story