रिया सेनसोबत MMS लिकवर अश्मित पटेल म्हणतो, 'तिला माहिती होतं की...'

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

अश्मित पटेल एक प्रसिद्ध भारतीय अभिनेता आहे.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

काही काळापुर्वी तो एका विवादात अडकला होता.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

खूप वर्षांनी तो जुन्या एमएमएस प्रकरणावर बोललाय.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

रिया सेन आणि अश्मितच्या एमएमएसचे हे प्रकरण होते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

रिपोर्ट्सनुसार, रियाने अश्मितला जबाबदार धरले होते.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

पण अश्मित म्हणतो, तिने माझ्यावर आरोप नव्हता केला.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

आमच्यात सर्वकाही चांगल चाललेलं. दोघे एकत्र काम करत होतो.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

पण एक दिवशी दोघांमध्ये सर्वकाही बदलले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

मला वाटले रियाला कोणीतरी माझ्याविरुद्ध भडकवले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

रिया सेनसोबत MMS लिकवर अश्मित पटेल म्हणतो, 'तिला माहिती होतं की...'

Published by: Pravin Dabholkar | Jun 08, 2024

VIEW ALL

Read Next Story