'RRR' की 'वॉर 2'? कोणत्या चित्रपटाने बनवले ज्युनियर एनटीआरला करोडपती

Published by: Intern | Aug 11, 2025

साउथचा मेगास्टार ज्युनियर एनटीआर 'वॉर २' द्वारे पहिल्यांदाच यशराज फिल्मद्वारे बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार आहे.

Published by: Intern | Aug 11, 2025

या अ‍ॅक्शन चित्रपटात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत आहे, तर ज्युनियर एनटीआर दमदार खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

Published by: Intern | Aug 11, 2025

'वॉर 2' 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून विशेष म्हणजे या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी एनटीआरने त्याच्या मागील ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा जास्त मानधन घेतलं आहे.

Published by: Intern | Aug 11, 2025

2022 च्या सुपरहिट 'RRR' चित्रपटाने ज्युनियर एनटीआरला संपूर्ण भारतात स्टारडम मिळवून दिला, या चित्रपटासाठी त्याने ४५ कोटी रुपयांचे मानधन घेतले.

Published by: Intern | Aug 11, 2025

राजामौलीच्या या चित्रपटाने जगभरात 1200 कोटींपेक्षा जास्त कमाई करून इतिहास रचला.

Published by: Intern | Aug 11, 2025

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्युनियर एनटीआरने 'वॉर 2' साठी सुमारे 60 कोटी रुपये घेतले आहेत, जे त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात मोठी रक्कम आहे.

Published by: Intern | Aug 11, 2025

'वॉर 2' या चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी आहेत, ज्यांनी यापूर्वी 'ब्रह्मास्त्र' सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Published by: Intern | Aug 11, 2025

'वॉर 2'मध्ये ज्युनियर एनटीआरला हृतिकच्या विरुद्ध एका दमदार खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आता आतुरतेने वाट पाहत आहेत.

Published by: Intern | Aug 11, 2025

VIEW ALL

Read Next Story