अप'Sara'आली! संगीत फंक्शनसाठी तयार झाली सचिनची लेक, फोटो पोस्ट करताच कौतुकाचा पाऊस

Published by: Zee Team | Feb 28, 2024

रोजच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतात.

Published by: Zee Team | Feb 28, 2024

नुकतेच साराने तिच्या इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Feb 28, 2024

ज्यामध्ये ती एका स्टायलिश साडीमध्ये तिच्या जबरदस्त लुकने कहर करताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Feb 28, 2024

अनेकदा तिच्या किलर सौंदर्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घालते.

Published by: Zee Team | Feb 28, 2024

हे फोटो शेअर करत साराने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, 'Sangeet ready'

Published by: Zee Team | Feb 28, 2024

हे फोटो पोस्ट करताच सारावर कौतुकाचा पाऊस पडताना दिसतोय.

Published by: Zee Team | Feb 28, 2024

VIEW ALL

Read Next Story