गुलाबी गाऊन, मेकअप अन्...; सारा तेंडुलकरचा मनमोहक अंदाज

Published by: Zee Team | May 03, 2024

सौंदर्याच्या बाबतीत सारा तेंडुलकर ही बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देते.

Published by: Zee Team | May 03, 2024

साराने तिच्या सौंदर्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.

Published by: Zee Team | May 03, 2024

आता साराने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत.

Published by: Zee Team | May 03, 2024

यावेळी तिने फिकट गुलाबी रंगाचा वनपीस गाऊन परिधान केला आहे.

Published by: Zee Team | May 03, 2024

त्याबरोबरच तिने छान मेकअप आणि या लूकला साजेसी हेअरस्टाईलही केली आहे.

Published by: Zee Team | May 03, 2024

साराने हा नवा लूक एका जाहिरातीच्या निमित्ताने केला होता.

Published by: Zee Team | May 03, 2024

या फोटोला कॅप्शन देताना तिने 'काल' असे म्हटले आहे.

Published by: Zee Team | May 03, 2024

VIEW ALL

Read Next Story