क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सारा इंस्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावप तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

साराच्या बॉलिवूड पदार्पणाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

साराने कोणतीही पोस्ट शेअर केली की ती लगेच व्हायरल होवू लागते.

काही दिवसांपुर्वी साराने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. जो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत ती कॉमेडी एक्सप्रेशन देताना दिसत आहे.

अनेकांचं असं म्हणणं आहे की, साराने आता तिच्या चेहऱ्याची सर्जरी केली आहे.

VIEW ALL

Read Next Story