टॉप हिरोईन असून कधीच मेक-अप न करणारी अभिनेत्री

Published by: Mansi kshirsagar | May 08, 2024

साउथ इंडियन अभिनेत्री साई पल्लवी हिचा 9 मे रोजी वाढदिवस आहे.

Published by: Mansi kshirsagar | May 08, 2024

साई पल्लवीचे देशभरात असंख्य चाहते आहेत. तसंच, ती तिच्या नो मेकअप पॉलिसीमुळंही चर्चेत आली आहे.

Published by: Mansi kshirsagar | May 08, 2024

साई पल्लवी सिनेमांत मेकअप करणे टाळते. यामागचं कारणही तिने सांगितले आहे.

Published by: Mansi kshirsagar | May 08, 2024

मल्याळम चित्रपट प्रेमममधून साई पल्लवीने सिनेमांत पदार्पण केले होते.

Published by: Mansi kshirsagar | May 08, 2024

साई पल्लवी मेकअप का करत नाही, याबाबत तिने म्हटलं की, मेकअपमुळं एक प्रकारचा दबाव जाणवतो

Published by: Mansi kshirsagar | May 08, 2024

नो मेकअपमध्ये मला एक आत्मविश्वास जाणवतो. तसंच, मला कोणतेही कॉस्मेटिक्स आवडत नाहीत

Published by: Mansi kshirsagar | May 08, 2024

साई पल्लवीने तब्बल 2 कोटींची फेअरनेस क्रीमची अॅडही नाकारली होती.

Published by: Mansi kshirsagar | May 08, 2024

VIEW ALL

Read Next Story