सई ताम्हणकरचा बोल्ड अंदाज चाहत्यांना करतोय घायाळ

Published by: Zee Team | Mar 19, 2024

सई ताम्हणकर ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते.

Published by: Zee Team | Mar 19, 2024

सईने फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Published by: Zee Team | Mar 19, 2024

सई ताम्हणकर सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

Published by: Zee Team | Mar 19, 2024

नुकतेच सईने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Mar 19, 2024

या फोटोत सई काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड अंदाजात दिसत आहे.

Published by: Zee Team | Mar 19, 2024

सईचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना चांगलाच घायाळ करत आहे.

Published by: Zee Team | Mar 19, 2024

VIEW ALL

Read Next Story