'मिमी'नंतर सई ताम्हणकर पुन्हा झळकणार बॉलिवूडमध्ये

Published by: Zee Team | Jan 21, 2024

भूमी पेडणेकर, संजय मिश्रा या उत्कृष्ट कलाकाराच्या सोबतीने सई भक्षक मध्ये दिसणार आहे.

Published by: Zee Team | Jan 21, 2024

भक्षकचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सईला पुन्हा एकदा ओटीटी वर बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Published by: Zee Team | Jan 21, 2024

हिंदी आणि मराठी चित्रपटात आजवर सईने आपल्या कामाची चमक कायम दाखवून दिली आहे.

Published by: Zee Team | Jan 21, 2024

नव्या वर्षात सई नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणार हे पक्क आहे.

Published by: Zee Team | Jan 21, 2024

वेगवेगळ्या माध्यमातून सई प्रेक्षकांच्या भेटीला येत असताना " भक्षक " हा चित्रपट नक्कीच वेगळा विषय ठरणार आहे.

Published by: Zee Team | Jan 21, 2024

अभिनयातील वेगळंपणा जपत विविध भूमिका साकारून सई कायम चर्चेत राहिली आहे. २०२४ वर्षात सई ओटीटी, चित्रपट , वेब सीरिज मधून दिसणार तर आहेच पण हे वर्ष तिच्या साठी बहुभाषिक अभिनयाचं ठरणार आहे यात काहीच शंका नाही.

Published by: Zee Team | Jan 21, 2024

VIEW ALL

Read Next Story