रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान

VFX पेक्षा AI ला परफेक्ट जमलंय!

आदिपुरुष

प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांचा बहुचर्चित चित्रपट ‘आदिपुरुष’ १६ जून रोजी प्रदर्शित झाला.

लांब केस, डोळ्यांत काजळ, दहा डोकी

रावणाची भूमिका साकारलेल्या सैफ अली खानच्या लूकची सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली. लांब केस, डोळ्यांत काजळ, दहा डोकी असलेला सैफचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला.

रावणाच्या लूकची खिल्ली

नेटकऱ्यांची रावणाच्या लूकची खिल्ली उडवली आहे. अनेकांनी त्याच्या लूकची तुलना मुघलांशी केली आहे.

AI ला परफेक्ट जमलंय

VFX मध्ये रावणाचा लूक काही जमला नाही, मात्र AI ला परफेक्ट जमलंय.

AI रावणाचा लूक

AI ने सैफ अली खानचे काही फोटो तयार केले आहेत. त्याला रावणाचा लूक देण्यात आलाय.

तुम्हाला कोणता लूक चांगला वाटला?

VFX मधला की AI मधला?

VIEW ALL

Read Next Story